151 Best Marathi Ukhane For Male पुरुषांसाठी मराठी उखाणे

Marathi Ukhane For Male

लग्न म्हणलं कि मराठी उखाणे / Marathi Ukhane for Male आलेच. महाराष्ट्रीयन लग्न पद्धतीत Ukhane घेण्याची जुनी पद्धत आहे. नवरदेव असो कि नवरी, दोघानला पण Marathi Ukhane घ्यावाच लागतो. लोक आपापल्या लग्नात खूप छान-छान Marathi Ukhane घेतात. आज आम्ही नवरदेवासाठी /पुरुषांसाठी घेऊन आलो आहोत उत्तम व नवीन मराठी उखाणे (Marathi Ukhane for Male). ह्या Marathi Ukhane for Male चा उपयोग तुम्ही आपल्या लग्नात करू शकता. हे Marathi Ukhane For Male लक्ष्यात ठेवायला खूप सोप्पे आहेत, त्यामुळे तुमच्या लक्ष्यात ते पटकन राहतील आणि लग्नात तुम्ही झटकन मराठी उखाणे घेऊ शकता.

अनुक्रमणिका

 Best Collection of Marathi Ukhane For Male

  • 1) भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी,_______ची आणि माझी, लाखात एक जोडी
  • 2) कृष्णाचे नाव, सारखे माझ्या मुखी,______ला ठेविन, आयुष्यभर सुखी.
  • 3) माझ्याशी लग्न करायला ______ झाली राजी, केल मी लग्न, _________ झाली माझी .
  • 4) खिशात माझ्या प्रेमाची लेखणी,______माझी, सगळ्यात देखणी.
  • 5) प्रेमाच्या पाण्याचा घेतला मी घोट,______ च नाव घेतील माझे हे ओठ.

  • 6) सुर्याच्या किरणांचा प्रकाश पडला लख्ख,माझ्या वर ________चा, पुर्णपणे हक्क.
  • 7) प्रेमाच्या राणात नाचतो मोर,_____शी केल लग्न, नशीब माझ थोर.
  • 8) कृष्णाला बघून राधा हसली,____माझ्या ह्रदयात बसली.
  • 9) गोड मधुर आवाज करी कृष्णाची बासरी_____ला घेऊन जातो मी तीच्या सासरी.
  • 10) प्रेमाची कविता, प्रेमाचे लेक…._________माझी लाखात एक.
  •  11) ऊस आहे गोड, बर्फ आहे थंड,____समोर माझ्या, सोण पण लोखंड
  • 12) छोटीशी तुळस, घराच्या दारी,तूमची …………. , माझी जबाबदारी.
  • 13) सुर्योदयाचे सुंदर आहे दृश्य,……….. आली जिवनात, सुंदर झाले आयुष्य.
  • 14) 2 अधिक 2  होतात चार,_____ बरोबर करीन सुखी संसार.
  • 15) रूप तिच गोड, नजर तिची पारखी,शोधूनही सापडणार नाही …….. सारखी.
  • 16) शोभून दिसतो झेंडा, डोंगरा वरतीमी आहे शंकर,  ………….. माझी पार्वती
  • 17) सुंदर झाडावर, कोकीळा गाणी गाती,…….. च्या सुख दुखात मी तीचा साती.
  • 18) सुंदर झाडावर, कोकीळा गातो गाणी,……… राहील, सदैव माझ्या मणी.
  • 19) सुंदरात सुंदर, प्रेमाचे गाव,……….. समोर लागणार,  आता माझे आडनाव.
  • 20) मुलगा झाला मित्राला, नाव ठेवल बालाजी,सुखी ठेवतो………… ला, करू नका काळजी.

Romantic Ukhane In Marathi  for Male in Marriage Ceremony / नवऱ्या मुलासाठी प्रेमळ मराठी उखाणे

  • 21) सुंदर समुद्राच्या, सुंदर लाटा, माझ्या आयुष्यात, ………. चा ही वाटा.
  • 22) कृष्ण भरवतो राधेला, प्रेमाचा घास,………… च माझ ह्रदय, आणि ……… च माझा श्वास.
  • 23) सिते साठी रामाणे, रावणाला मारले,…………च नाव, मी ह्रदयात कोरले.
  • 24) श्री रामांसाठी, श्री हनुमान धावले,……….च्या आयुष्यात टाकतो मंगलमयी पावले.
  • 25) उंच आकाशात, पाखरांचे थवे,…….. चे नाव, कायम ओठी यावे.
  • 26) सुर्योदयाचे, सुंदर ते दृश्य,………शिवाय अधुर माझ आयुष्य.
  • 27) सोण्याचा मुकुट, जरीचा तुरा…….. माझी, कोहिनूर हिरा
  • 28) दूधाची शाई, शाईच दही……. आली आयुष्यात,  आयुष्य झाल मंगलमयी
  • 29) पक्षांचा थवा, दिसतो छान…… आली जीवनात, वाढला माझा मान
  • 30) एक दिवा, दोन वाती………. माझी, जीवन साथी

  • 31) पावसाचे पाणी, नदि मध्ये साठलेमाझ्या नावाचे, काळे मणी…… ने घातले
  • 32) खुपच सुंदर, दत्तांचे मुखआज पासून, ……..च माझ सुख
  • 33) सुंदर दिसते, दत्तांचे मुख……..च्या सुखात, माझे सुख
  • 34) एक दिवा, दोन वाती,……. च्या  सुख दुःखात, मी तिचा साती
  • 35) राधेचा चेहरा, थोडासा हासरा……. समोर, पैसा पण कचरा
  • 36) एक दिवा, दोन वात……… बरोबर करतो, संसारची सुरूवात
  • 37) स्वरांचा सुर, सुरांची गायिकी…….. समोर माझ्या, चंद्राची काय लायकी
  • 38) पोर्णिमेचा चंद्र, असतो गोल……….समोर माझ्या, पैशाला पण नाही मोल
  • 39) आकाशात आहे, चंद्राची कोर…….शी झाले लग्न, नशीब माझे थोर
  • 40) गर गर गोल, फिरतो भवरा……..च नाव घेतो, मी तिचा नवरा

Latest Marathi Ukhane List for Male / होणाऱ्या नवरदेवासाठी नवीन मराठी उखाणे

  • 41) लोकांनी आनला, प्रेमाचा आहेरमाझ्या प्रेमात …….., विसरेल तिच माहेर
  • 42) स्वरांचा सुर, सुरांची गायिकी…….समोर माझ्या, सोण्याची काय लायकी
  • 43) पुल बांधला, सितेसाठी रामानेठेविन मी …….ला मानाने
  • 44) जंगलात पसरला, चंदनाचा सुगंध………मुळे आयुष्यात, पसरला आनंद
  • 45) राधे शिवाय कृष्णाला, उरनार नाही अर्थ……… शिवाय माझ, जीवनच व्यर्थ

  • 46) पुल बांधला, सितेसाठी रामाने ठेविन मी……. ला, प्रेमाने
  • 47) स्वरांचा सुर, सुरांची गायिकी……..समोर माझ्या, पैशांची काय लायकी
  • 48) राधे शिवाय कृष्णाला, उरनार नाही अर्थ माझ अपूर्ण आयुष्य, ……. मुळे पूर्ण
  • 49) राम भरवतो सितेला, प्रेमाचा घास…..च माझ जीवन, आणि…….च माझा श्वास
  • 50) उसाचा पेर, लागतो गोड माझ्या आयुष्याला मिळाली, …….. ची जोड.
  • 51) कृष्णाला आहे, राधेची जोड ………….माझी, साखरे पेक्षा गोड

  • 52) कृष्णाची बासरी, बासरी ची धून माझ्यासाठी चांगला, ……….. चा पाय गून
  • 53) सोण्याची बरणी, भरली तूपाने सूख आल घरात, ……………च्या रूपाने
  • 54) सोण्याची बरणी, भरली तूपाने. लक्ष्मी   आली घरात, ……..च्या रूपाने
  • 55) जंगलात पसरला, मोगर्याचा सुहास ……..बरोबर करेन,  प्रेमाचा प्रवास
  • 56) जय घोश होऊदे , श्री रामाच्या नावाचा …….. समोर माझ्या, स्वर्ग काय  कामाचा
  • 57) कृष्ण भरवतो राधेला, प्रेमाचा घास …………….च नाव घेतो ,तूमच्यासाठी खास
  • 58) सोण्याचा दिवा, कापसाची वात, आयुष्य भर देईन, ……… ची सात
  • 59) फुलांच्या बागेत, वेल जुई चा ………च नाव घेतो, मान ठेवून आई चा
  • 60) सोण्याची वाटी, सोण्याच ताट …….येण्याने आली, सूखाची लाट

  • 61) सितेसाठी रामाने, रावनाला मारले ………च्या येण्याने, जीवनच बहारले
  • 62) पाण्या शिवाय झाड, जगणार नाही …………… शिवाय मला, जमणार नाही
  • 63) आंब्याच्या वनात, मोर नाचतो छान आता……च माझा जीव, आणि …… च माझा प्राण
  • 64) आंब्याच्या वनात, मोर नाचतो छान, नाव घेतो ………च,ठेवून आई बाबांचा मान

  • 65) सोण्याचा कप, सोण्याची बशी ……. माझ्या,  ह्रदया पशी
  • 66) हिरव्या राणात, गोड ऊस ……….मुळे पडला, प्रेमाचा पाऊस
  • 67) ऊन पसरले कोवळे, समुद्राच्या लाटेवर सात देईन…………… ची, आयुष्याच्या वाटेवर
  •  68) महिना होता श्रावण, पाऊस आला जोरदार ……. च्या सुख दुःखात, मी तीचा जोडीदार
  • 69) घर होत खुष, बाळाच्या चाहूलांनी सुख आल घरी,…………… च्या पावलांनी
  • 70) पिवळ सोण, पांढरी शुभ्र चांदी …………..ने काढली, माझ्या नावाची मेहंदी
  • 71) कृष्ण मारतो राधेला, हाक गंमतीने ईयूण पुढचा प्रवास,…………च्या संगतीने
  • 72) सुंदर प्रेमाचे, सुंदर गाव ………..च्या मेहंदीत, माझे नाव
  • 73) अतूट असते मैत्री, नात असत घड्ड पूर्ण करीन सगळे,………….चे हट्ट
  • 74) सोण्याची बरणी, भरली तूपाने सून आली घरात, ………. रूपाने

नवरदेवासाठी गमतीशीर मराठी उखाणे / Marathi Ukhane For Male List

  • 75) निर्मळ मंदिर, पवित्र मूर्ती प्रेम माझ फक्त,…………वरती
  • 76) विठोबा माझा, विटेवर उभा ………..ने वाढवली, घराची शोभा
  • 77) रूप गोड, नजर पारखी ………..माझी, मोत्या सारखी
  • 78) रूप गोड, नजर पारखी ………..माझी, मोत्या सारखी
  • 79) निळ आभाळ, कळी माती ………. माझी, जीवन साती
  • 80) सुंदर समुद्राची, सुंदर लाट …………शी बांधली, लग्नाची गाट 
  • 81) शेतातले धाण्य, धाण्याचे दळण ……….मुळे आले, सुखाचे वळण
  • 82) सोण्याचा कप, चांदीची बशी जोडल नात , ………शी
  • 83) हिरव गार सोण, पिकवल मातीने सुखाचा प्रवास करीन,…………. च्या साथीने

  • 84) मातीच्या चूली, असतात घरोघर मरणसुध्दा आता, ………… बरोबर
  •  85) जोतिबा आहे, महाराष्ट्रची शान ………… ने अणली, सुखाची खान
  • 86) मातीच्या चूली, असतात घरोघर नव्या जीवनाची सुरूवात, ……… बरोबर
  • 87) राधे शिवाय, कृष्णला गमेना ……… माझी, सोण्याचा दागिना
  • 88) सोण्याचा कप, सोण्याची बशी प्रित जुळली, …………शी
  • 89) पाऊस पडला शेतात, वास येतो  मातीला आयुष्यभर साथ देईन, वचन देतो ………..ला
  • 90) रूसतो श्री कृष्ण, राधेच्या जाण्याने सुख आल घरी,…………च्या  येण्याने

  • 91) हिरव्या गार निसर्गाची, ताजी तवानी हवा सुखी ठेविन ……….. ला, तूम्ही निश्चिंत राहा
  • 92) हिमालय पर्वतावर, बर्फाचे खडे ……. चे नाव घेतो, आई बाबांपुढे
  • 93) पवित्र नदीचा, संत प्रवाह अवडली……….., केला विवाह
  • 94) अर्जूनाची युक्ती, अर्जूनाचा नेम सदैव  करेन    , …………..वर प्रेम
  • 95) “दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी ..………चे नाव घेतो, तुमच्या साठी

  • 96) मैत्रि आणी नात्यात, नसावा स्वार्थ ……….मुळेच माझ्या, जीवनाला अर्थ
  • 97) द्राक्षाच्या वेलीला, त्रिकोणी पान ………..चे नाव घेतो, राखतो तुमचा मान
  • 98) जेजुरीचा खन्डोबा, तुळ्जापुरची भवानी ………च नाव घेतो, ती माझी अर्धांगिनी
  • 99) हरीश्रंद्र राजा, रोहिदास पुत्र माझ्या नावाचे ……….ने, घालते मंगळसूत्र
  • 100) जोतिबाच नाव, सदैव माझ्या मुखी …………… आली घरात, घर झाल सुखी
  • 101) जंगलात पसरला, चंदनाचा सुगंध …………. आली घरात, झाला आनंद
  • 102) सुराविना कळला, साज संगीताचा, …….. नावात गवसला, अर्थ जीवनाचा
  • 103) साजूक तुपात, नाजूक चमचा, ……. च नाव घेतो, आशीर्वाद असु दे तुमचा
  • 104) जाईजुईचा वेल, पसरला दाट ……. बरोबर बांधली, जीवनाची गाठ

  • 105) पिवळा पितांबर, श्रीकृष्णाच्या अंगावर घातला ……. च्या जीवनासाठी, पुरूष  जन्म घेतला
  • 106) फुलाफळांना बहर आला, गोळा जाहले पक्षी …….ची माझी जोडी, परमेश्वर साक्षी
  • 107) देवाजवळ करतो, मी देवाची आरती ……माझ्या जीवनातील, महत्त्वाची व्यक्ती
  • 108) काळी माती, हिरवे रान र्हदयात माझ्या,……….स्तान
  • 109) कोल्हापुरला आहे, महालक्ष्मीचा वास, मी भरवितो …… ला, जलेबी चा घास.
  • 110) जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने …….च्या गळ्यात, मंगळसूत्र बांधतो प्रेमाने
  • 111) दुर्वाची जुडी, वाहतो गणपतीला ……सारखी पत्नी मिळाली, आनंद झाला मला.
  • 112) भाजीत भाजी, मेथीची, ……माझ्या, प्रितीची.
  • 113) “आकाशात उडतोय, पक्ष्यांचा थवा, ………..चे नाव घ्यायला, उखाणा कशाला हवा!
  • 114) एका वर्षात, महिने असतात बारा ……… या नावात, सामावलाय आनंद सारा!
  • 115) हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी सौ…..चे नाव घेतो अक्षता पडल्याच्या दिवशी !!!!!
  • 116) संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता साथ आहे माझ्याबरोबर ……कांता !!!!!
  • 117) इंग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी सौ….चे नाव घेण्यास लागते डबल फी !!!!!
  • 118) चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा सौ…..चा आणि माझा जान्मोजन्माचा जोडा !!!!!
  • 119) चांदीच्या वाटीत दहीभाताचा काला सौ….चे नाव घेता पहिला आरंभ केला !!!!!
  • 120) अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश सौ….चे नाव घेतो तुमच्यासाठी खास !!!!!
  • 121) सासूबाई आहेत प्रेमळ, मेहुणी आहे हौशी सौ…..चे नाव घेताना मला होते ख़ुशी !!!!!
  • 122) गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ सौ….ने दिला मला प्रेमाचा साथ !!!!!
  • 123) दवबिन्दुच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग सुखी आहे संसारात सौ….. च्या संग !!!!!
  • 124) आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कुजन सौ…..सोबत करतो मी लक्ष्मीपुजन !!!!!
  • 125) बकूळ फुलांचा सदा पडे अंगणी सौ….. आहे माझी अर्धांगिनी !!!!!
  • 126) देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान सौ…..ने दिला मला पतिराजांचा मान !!!!!
  • 127) जीवनरूपी सागरात सुखदु: खाच्या लाटा सुखी संसारात सौ….. चा अर्धा वाटा !!!!!
  • 128) दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती माझी आणि सौ…..ची अखंड राहो प्रीती !!!!!
  • 129) वसंतात दरवळतो फुलांचा सुवास सौ…..सोबत सुरु केला जीवनाचा प्रवास !!!!!
  • 130) दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला सौ…..सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला !!!!!
  • 131) नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री …..झाली आज माझी गृहमंत्री !!!!!
  • 132) सितेसारखे चरित्र, रंभेसारखे रूप …..मिळाली आहे मला अनुरूप
  • 133) संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका …..चे नाव घेतो सर्वजण ऐका !!!!!
  • 134) रंभा मेनका स्वर्गलोकीच्या अप्सरा …..चा पायगुण शकुनी खरा !!!!!
  • 135) दासांचा दासबोध अनुभवाचा साठा ….चे नाव घेतो तुमचा मान मोठा !!!!!
  • 136) संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता साथ आहे माझ्याबरोबर ……कांता !!!!!
  • 137) चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण, ………चे नाव घेऊन सोडतो कंकण.
  • 138) निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान, …..चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.
  • 139) सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, …………. चे नाव घेतो……..च्या घरात.
  • 140) एक होती चिऊ, एक होता काऊ, ……..चे नाव घेतो डोक नका खाऊ.
  • 141) काही शब्द येतात ओठातून, …… चं नाव येतं मात्र हृदयातून.
  • 142) भाजीत भाजी शेपूची, ……माझ्या प्रितीची.
  • 143) पुरणपोळीत तुप असावे साजुक, ……. आहेत आमच्या फार नाजुक.
  • 144) लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, …ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.

ukhane comedy

  • 145) सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, …………..मला मिळाली आहे अनुरूप.
  • 146) गाडीत गाडी डेक्कन क्वीन, ……. आहे माझी ब्युटी क्वीन.
  • 147) संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, ……चे नाव घेतो सर्वजण ऐका.
  • 148) दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
  • 149) मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, ……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.
  • 150) मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, …………….चे बरोबर बांधली जीवन गाठ.
  • 151) जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.

आम्हाला खात्री आहे कि आपल्याला हे नवरदेवासाठी मराठी उखाणे / Marathi Ukhane for Male नक्क आवाढले असतील. जर तुम्हाला हे आवाढले असतील तर तुम्ही हे मराठी उखाणे / Marathi Ukhane for Male आपल्या लग्न होणाऱ्या मित्राबरोबर पण Share करू शकता. कदाचित त्याला पण अश्याच मराठी उखाण्याची गरज असू शकते.

We will be happy to hear your thoughts

Leave a reply

Ukhana Book
Logo